{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 87033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "150/1अ/1/1अ/2/1अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nविकसनकरारनामा-\nमौजे मजरेवाडी ता.उत्तर सोलापूर येथील सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 3 यांचे कडील सूची क्रं.2 दस्त क्रं.8429/2026 दि.23/09/2026 प्रमाणे मोबदला र रु 0/- विकसनकरार लिहून देणार-श्रुती किशोर चंडक यांना मान्यता देणार- किशोर श्रीवल्लभ चंडक यांचा सर्वे नं 150/1अ/1/1अ/2/1अ/3 क्षेत्र 1134.22 चौ.मी. इतके क्षेत्राचे विकसनकरार लिहून घेणार-शिवगंगा अलाईन्स चे भागीदार- मयुर सुभाष जाधव, जयेश प्रभाकर संगा, कल्याणी शंकरराव बिराजदार, नागेश गुरुबसय्या स्वामी यांना करून दिल्याने इतर हक्कात विकसनपत्रधारक अशी नोंद केली असे.\nसूची क्र दोन वरुन नोंद.",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
