{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 87057,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "9/1/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nसभासदांचे नाव दाखल-\nमौजे मजरेवाडी येथील गट नं 9/1/ब/1 च्या 7/12 उतार्याूवर आसरा सहकारी गृह निर्माण संस्था क्रं.1 मर्यादित सोलापूर यांचे कडील मूळ सभासदांची नावे दाखल करणेसाठी मा. उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर, सोलापूर यांचे कडील पत्र क्रं. जा.क्रं.कक्ष एफ/आसरा सह गृह/1325/2024 दि.15/05/2024 च्या अन्वये व आसरा सहकारी गृह निर्माण संस्था क्रं.1 मर्यादित सोलापूर यांचे कडील अलाउटमेंट लेटर दि.02/09/2026 नुसार खालीलप्रमाणे मूळ सभासदाचे नावे दाखल केली असे. 1)अनुराधा विजयकुमार खडतरे प्लॉटनं बी-60 क्षेत्र 160.78 चौ.मी. इतके सभासदांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
