{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 87063,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "27/2/2अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nलिहुन देणार:- महादेव बाबूराव परळकर यांचे कु.मू. म्हणून पांडुरंग रेवप्पा परळकर रा. मजरेवाडी(खाता क्रमांक2404) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27/2/2अ, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2995 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.007434 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-श्रीनिवास किष्टय्या यंगल , (खाता क्रमांक :-235781)गट/सर्व्हे क्रमांक 27/2/2अ पैकी प्लॉटनं 118 क्षेत्र 74.34 चौ.मी.लागवडीयोग्य क्षेत्र 0.007434 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2076 दिनांक 17/04/2006 प्रमाणे रक्कम रुपये 8000 घेऊन खरेदी दिली असे.\nसूची क्रं. दोन वरून नोंद.",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
