{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 87197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "46/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:- नंदकुमार विलासीप्रसाद दुबे यांना मान्यता देणार- मुकरम अ. रजाक बानकरी\nनंदकुमार विलासीप्रसाद दुबे यांचे आज रोजी 7/12 सदरी असलेले वारसदार- अमृता मुकेश प्रसाद ,विक्रम नंदकुमार दूबे ,संतोषी नंदकुमार दूबे - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक1583) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9645 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.039345 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-मुन्वेर सत्तार हाशमी , (खाता क्रमांक :-235813)गट/सर्व्हे क्रमांक 46/2/1 पैकी (दिक्षित नगर भाग-3) मधील प्लॉटनं 176 क्षेत्र 393.45 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.039345 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4709 दिनांक 07/09/2017 प्रमाणे रक्कम रुपये 780000 घेऊन खरेदी दिली असे.\nसूची क्रं. दोन वरून नोंद.",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
