{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 87280,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:12:54Z",
  "surveys": [
    "124/अ/3/प्लॉटनं/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nचूक दुरूस्ती दस्त-\nलिहून देणार- दिनकर नरहर अकलूजकर, दिपक दिनकर अकलूजकर यांनी\nलिहून घेणार- मेघश्री दिपक अकलुजकर यांना मौजे मजरेवाडी येथील सर्वे नं. 124/अ/3/प्लॉटनं/1 क्षेत्र 354.37 चौ.मी. यांना सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 3 यांचे कडील चूक-दुरूस्ती दस्त क्रं.9079/2026 दि.19/10/2026 र रु 1,09,70000/- घेऊन चूक-दुरूस्ती दस्त केल्याप्रमाणे दस्त क्रं.4555/2024 दि.02/07/2024 च्या दस्तात मोबदला नमूद र रु 11,70,000/- ऐवजी र रु 1,09,70000/- अशी दुरूस्ती केलेने चूक दुरूस्ती दस्तावरून नोंद केली असे.\nसूची क्रं.दोन वरून नोंद.\n124/अ/3/प्लॉट नं./1",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
