{
  "village_code": "273000040370230000",
  "village_name": "कसबे सोलापूर",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 62431,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-06-11",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:49:00Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 11/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/06/2026\nमा.तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांचेकडील आदेश क्रं. कुळकायदा/कावि/293/2025/एसआर/03/2026 दिनांक 08/05/2026 नुसार मौजे कसबे सोलापूर येथील गट क्रं 66 नाव सुरेश माणिक संगशेट्टी क्षेत्र 0 हे 73 आर व पो.ख. 0 हे 02 आर या जमिनीच्या इतर अधिकारातील \"सक्षम सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - कुळ कायद्याने प्राप्त जमीन , नवीन शर्त कु.का.कलम 43 ला पात्र\" हा शेरा कमी करणेकरिता व सदर जमिनीची भूधारणा भोगवटदार वर्ग - 2 चे भोगवटदार - वर्ग -1 मध्ये रूपांतर करणेकरिता आदेश झालेने सदर नोंद केली असे.आदेशावरून नोंद.",
  "talathi": "सोमेश्वर अण्णासाहेब पाटील"
}
