{
  "village_code": "273000040370230000",
  "village_name": "कसबे सोलापूर",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 64324,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:49:00Z",
  "surveys": [
    "170/1ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026मा.तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांचेकडील आदेश जा क्रं 2026/कावि/चूकदुरूस्ती/कलम-155/एसआर/130/26 दिनांक 14/08/2026 नुसार मौजे कसबे सोलापूर येथील गट क्रं 170/1/ब/2/प्लॉट नं 550 क्षेत्र 46.45 चौमी व 550 अ चे क्षेत्र 113.80 जागा इंद्रायणी पुरंदर साहू यांनी नि.श्री.रामेश्वर गृहरचना(अ) सोलापूरचे चिफप्रमोटर मुरलीधर लक्ष्मीनारायण अल्ले यांचेकडून खरेदी घेऊन तेच प्लॉट जागा राघवेंद्र राजकुमार कुलकर्णी यांना फेरफार क्रं 16195 नुसार खरेदी दिलेचे दिसून येते परंतु ऑनलाइन 7/12 सदरी प्लॉट नं 550 क्षेत्र 46.45 चौमी साठीच नाव दाखल झालेले दिसून येते तरी सदर आदेशाने प्लॉट नं 550 अ क्षेत्र 113.80 चौमी साठी राघवेंद्र राजकुमार कुलकर्णी यांचे नाव दाखल केले असे.\nआदेशावरून नोंद.",
  "talathi": "सोमेश्वर अण्णासाहेब पाटील"
}
