{
  "village_code": "273000040370230000",
  "village_name": "कसबे सोलापूर",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 64343,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:49:00Z",
  "surveys": [
    "143/3/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेड शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : भाग्यश्री श्रीनिवास म्याडम ,श्रीनिवास शशिकांत म्याडम रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6367-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/3/प्लॉट नं./110, 143/3/प्लॉट नं./111 क्षेत्र 37.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाग्यश्री श्रीनिवास म्याडम ,श्रीनिवास शशिकांत म्याडम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n143/3/प्लॉट नं./110,143/3/प्लॉट नं./111",
  "talathi": "सोमेश्वर अण्णासाहेब पाटील"
}
