{
  "village_code": "273000040370230000",
  "village_name": "कसबे सोलापूर",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 64393,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:49:00Z",
  "surveys": [
    "173/1/2/मध्य"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - इंडसइंड बँक लिमिटेड शाखा रेल्वे लाईन्स सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : मलिक सिध्दाराम सुतार ,सिद्राम आण्णप्पा सुतार रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8634-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1278000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/1/2/मध्य क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मलिक सिध्दाराम सुतार ,सिद्राम आण्णप्पा सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1278000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमेश्वर अण्णासाहेब पाटील"
}
