{
  "village_code": "273000040370230000",
  "village_name": "कसबे सोलापूर",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 64577,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:49:00Z",
  "surveys": [
    "114/1/एच"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : विशेष वसूली व विक्री अधिकारी सोलापूर जनता सह बँक\nलिहून घेणार : गुरुनाथ शिवण्णा कलशेट्टी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 114/1/एच तपशिल : विशेष वसूली व विक्री अधिकारी सोलापूर जनता सह बँक यांचा स्थावर मिळकती वर जप्ती बोजा र रु 128963/- चा गुरुनाथ शिवण्णा कलशेट्टी यांचे हिस्सेवर - 53202\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र जा.क्रं.एच ओ/कोर्ट व वसूली/2026-27/1025 दिनांक 18/08/2026 यांचेकडील दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमेश्वर अण्णासाहेब पाटील"
}
