{
  "village_code": "273000040370230000",
  "village_name": "कसबे सोलापूर",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 64794,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:49:00Z",
  "surveys": [
    "485/2/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : राज्यकर अधिकारी सोलापूर\nलिहून घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता चेअरमन गुरण्णा आप्पाराव तेली\nयांनी सर्व्हे क्रमांक : 485/2/1/3 तपशिल : विक्रीकर उपआयुक्त सोलापूर यांचे कडील बोजा रु.59791420/- सुहास यांचे हिस्सावर - 19290\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राज्यकर अधिकारी सोलापूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमेश्वर अण्णासाहेब पाटील"
}
