{
  "village_code": "273000040370250000",
  "village_name": "देगांव",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12560,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-09-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:35:03Z",
  "surveys": [
    "138/1/1/2/3/4/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 10/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/09/2026\nगट नंबर/सर्व्हे नंबर 138/1/1/2/3/4/2/1, वर पूर्वी दाखल केलेला ऋषिकेश राजशेखर जेऊरे व बसलिंगप्पा राजशेखर जेऊरे यांचा ७/१२ सदरी दाखल असलेला अ.पा.क आई उमादेवी जेऊरे हा. शेरा अर्ज व ऋषिकेश राजशेखर जेऊरे यांचा शाळेचा दाखला जन्म तारीख 23/09/2003 व बसलिंगप्पा राजशेखर जेऊरेवयाच्या यांचा शाळेचा दाखला जन्म तारीख 22/08/2000 या वयाच्या पुराव्यावरून कमी केला.",
  "talathi": "रमजान मोहद्दीन करनाचे"
}
