{
  "village_code": "273000050370120000",
  "village_name": "शेटफळ",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 10143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-31",
  "objection_until": "2026-08-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:48:03Z",
  "surveys": [
    "389/1/ब",
    "399"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/07/2026\nतहसील कार्यालय मोहोळ यांचेकडील क्र.२०२६/आरटीएस/कावि/१५०९/२६ दिनांक-३०/०६/२०२६ चे पत्र व विशेष वसुली व विक्री अधिकारी भगवंत सहकारी नागरी पतसंस्था मर्या. बार्शी ता. बार्शी यांचेकडील जा.क्र.रि./एसआरओ/156/स्थावरजप्ती/19/2026 दिनांक-11/06/2026 चा जप्ती आदेश पुढील प्रमाणे मौजे शेटफळ येथील खातेदार जयसिंग दौला भांगे यांचा जमीन गट नंबर 389/1/ब व 399 पैकी त्यांच्या हिश्याचे वरती भगवंत सहकारी नागरी पतसंस्था मर्या. बार्शी ता. बार्शी यांचेकडील जप्ती बोजा रक्कम रुपये १०२५६६२ चा बोजा जयसिंग दौला भांगे यांच्या हिश्यावर दाखल केला असे.\n(विशेष वसुली व विक्री अधिकारी यांच्या आदेशावरून नोंद.)",
  "talathi": "वैभव विलास कट्टे"
}
