{
  "village_code": "273000050370130000",
  "village_name": "वाफळे",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4986,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:43:24Z",
  "surveys": [
    "5",
    "50/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा मोहोळ\nगहाणखत लिहुन देणार : जयदिप भागवत पाटील रा. वाफळे यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 2035-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 568100.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5, 50/1 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयदिप भागवत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 568100.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेख अस्लम सरदारमलिक"
}
