{
  "village_code": "273000050370130000",
  "village_name": "वाफळे",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4999,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:35:41Z",
  "surveys": [
    "247/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आर टी एस /रस्ता /एस आर /19/2022\nआदेश दिनांक : 07/08/2026\nमा .तहसिलदार मोहोळ यांचे आदेश क्र पत्र क्र .आरटी एस /रस्ता/एस आर /19/2022 दि 07/08/2023 अन्वये मौजे वाफळे येथील गट 247/2ब या जमिनीमध्ये जाणे येणेसाठी ,बैलगाडी ,शेती अवजारांची ने -आण करणेसाठी गट 247/2क या जमिनीचे पश्चिम बांधाने दक्षिण उत्तर चालीचा रस्ता मा .तहसिलदार मोहोळ यांचे आदेश क्र .आरटी एस /रस्ता/एस आर /19/2022 दि 07/08/2023 अन्वये मंजूर केला आहे ;\nमा.तहसिलदार मोहोळ यांचे आदेश क्रमांक व संबंधितांचा अर्ज यावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "शेख अस्लम सरदारमलिक"
}
