{
  "village_code": "273000050370140000",
  "village_name": "देवडी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4356,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:16:03Z",
  "surveys": [
    "744/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.2026/आरटीएस/कावि/2703/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमा. तहसिलदार, मोहोळ यांच्या आदेशानुसार मोजे देवडी ता. मोहोळ येथील जमीन गट नं. ७४४/१ मधील इतर अधिकारात असलेली नावे भोगवटार सदरी घेणेबाबत अर्जदार सुधीर शहाजी तळेकर यांचे विनंती अर्जाचे व कागदपत्राचे अवलोकन केले असता मौजे देवडी येथील जमीन गट नं. ७४४/१ हा असून सदर गटावरील इतर अधिकारात राहीबाई सावळा तळेकर, बबन मगन शेळके, अभिमान मगन शेळके, ज्ञानेश्वर मगन शेळके, शरद मगन शेळके, दत्तात्रय मगन शेळके, इंदुबाई मारुती शिंदे, सिंधू निवृत्ती फराटे, शालन गणपत तरटे यांची नावे असल्याचे दिसून येते. महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.६/१९४८/प्र.क्र./८४ दि.१९ मार्च १९९८ चे परिपत्रक प्रमाणे व जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र शासन पुणे यांचेकडील भु.अ.आ.का.४/रा.स./१०/२०१८ दि.२९/१२/२०१८ चे मार्गदर्शक सुचनेप्रमाणे सदरची इतर अधिकारातील नावे भोगवटदार सदरी घेणे आवश्यक असल्याने मोजे देवडी येथील जमीन गट नं. ७४४/१ मधील इतर अधिकारात असलेली राहीबाई सावळा तळेकर, बबन मगन शेळके, अभिमान मगन शेळके, ज्ञानेश्वर मगन शेळके, शरद मगन शेळके, दत्तात्रय मगन शेळके, इंदुबाई मारुती शिंदे, सिंधू निवृत्ती फराटे, शालन गणपत तरटे ही नावे मा. तहसिलदार, मोहोळ यांच्या आदेशावरून भोगवटदार सदरी घेण्यात आली असे. (मा. तहसिलदार, मोहोळ यांच्या आदेशावरून नोंद केली असे",
  "talathi": "सारिका आनंद माने"
}
