{
  "village_code": "273000050370150000",
  "village_name": "तेलंगवाडी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:14:29Z",
  "surveys": [
    "125",
    "129/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार : तेलंगवाडी वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि. ता.मोहोळ\nलिहुन घेणार : सुरेखा मच्छिंद्र घोलप,पोपट मच्छिंद्र घोलप, समाधान मच्छिंद्र घोलप, माऊली मच्छिंद्र घोलप\nयांनी सर्व्हे क्रमांक 129/3 वर फेरफार क्रमांक 731 ने घेतलेला बोजा + 10000/- ता. 24/5/90 ता. 31/7/89 तेलंगवाडी वि.का.से.सो.इ.प. र.रु. 15000/- रु.10000/-(728) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव विलास कट्टे"
}
