{
  "village_code": "273000050370170000",
  "village_name": "बैरागवाडी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2751,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:27:50Z",
  "surveys": [
    "140/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.पंढरपूर मर्चंन्टस को.ऑप बँक लि.पंढरपूर शाखा मार्केट यार्ड,पंढरपूर ता.पंढरपूर जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : निवृत्ती दशरथ पौळ रा. बैरागवाडी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6486-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140/3 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवृत्ती दशरथ पौळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विद्या राहुल नागणे"
}
