{
  "village_code": "273000050370170000",
  "village_name": "बैरागवाडी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2754,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:27:50Z",
  "surveys": [
    "122/1",
    "122/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nकरारपत्र शेतजमीनिमधून सोडलेल्या रस्त्या बाबतचे दि. 31/08/2026 रोजीचे दस्त क्र.4583\nकरारपत्र लिहून ठेवणार – 1)पोपट कोंडीबा मांढरे 2)अनिता विलास मांढरे 3)सत्यवान विलास मांढरे 4)मनिषा दिलीप भोसले\nजमिन गट नं.122/1 मधून दक्षिण बाजूने पूर्व पश्चिम चालीचा 10 फूट रुंदीचा रस्ता गट नं.122/2 या क्षेत्रात जाणे येणे साठी सोडलेला आहे.गट नं.122/5 मधून उत्तर बाजूने पूर्व पश्चिम चालीचा 10 फुट रुंदीचा रस्ता गट नं.122/6 या क्षेत्रात जाणे येणे साठी सोडलेला आहे.\n(वरील करारपत्रा वरून नोंद )",
  "talathi": "विद्या राहुल नागणे"
}
