{
  "village_code": "273000050370180000",
  "village_name": "आष्टी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 10270,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:58:43Z",
  "surveys": [
    "365"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/09/2026\nलिहुन देणार:- तारामती माधव चोपडे रा. (खाता क्रमांक3301) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 365, क्षेत्र 2 हे 83 आर आकार 1 रु 75 पै यापैकी त्यांच्या हिश्याची संपूर्ण दक्षिण बाजूची जमीन तपशील क्षेत्र 0 हे 80 आर आकार 0 रु 49 पै ही जमीन त्यांनी\nलिहुन घेणार :रावसाहेब तुळशिराम कदम , (खाता क्रमांक :-3830)\nसंमती देणारे खातेदार : शैला संतोष मोरे,मनीषा दादा गायकवाड ,सविता गोरख लोंढे ,रुक्मिणी दादासाहेब शिंदे ,सौदागर माधव चोपडे यांना दुय्यम निंबधक दु. नि .अनगर जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1908 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 675000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दादासाहेब महादेव पाटोळे"
}
