{
  "village_code": "273000050370190000",
  "village_name": "खंडाळी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5631,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:06:26Z",
  "surveys": [
    "44/2/इ",
    "44/2/फ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा मोहोळ\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी शंकर गायकवाड ,हरी शंकर गायकवाड रा. खंडाळी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5579-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 760000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/2/इ, 44/2/फ क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी शंकर गायकवाड ,हरी शंकर गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 760000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुपाली बाळासाहेब नाकाडे"
}
