{
  "village_code": "273000050370190000",
  "village_name": "खंडाळी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5640,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:05:19Z",
  "surveys": [
    "48/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार सोजरबाई वामन कसबे व इतर रा.खंडाळी, ता. मोहोळ यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व महाराष्ट्र तुकडे जोड व तुकडे बंदी कायद्यातील तरतुदीस अधिन राहून गट क्र.48/2/ब क्षेत्र 2 हे 84 आर, पो.ख 0 हे 04 आर, आकार 1 रु 50 पैसे चे खालीलप्रमाणे वाटप करुन घेतले असे.\n1. नागनाथ तात्या लोंढे, प्रविण वामन कसबे, प्रमोद वामन कसबे गट क्र.48/2/ब क्षेत्र 2 हे 84 आर, पो.ख 0 हे 04 आर, आकार 1 रु 50 पैसे - दिशा अविभक्त\nटिप :- गट नं.48/2/ब मधून अरविंद वामन कसबे, सोजरबाई वामन कसबे, उज्वला संतोष बल्लाळ व विनोद वामन कसबे त्यांचा हिस्सा त्यांनी नागनाथ तात्या लोंढे यांचेसाठी सोडलेला असून त्यांनी स्वत: साठी काहीही वाटून न घेतल्यामुळे त्यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्यामुळे त्यांची नावे कमी करण्यात यावी.\n(मा.तहसिलदार सो मोहोळ यांचेकडील आदेश क्र.जमा-2/वाटप/एसआर/542/2026 दि.22/07/2026 अन्वये नोंद)",
  "talathi": "रुपाली बाळासाहेब नाकाडे"
}
