{
  "village_code": "273000050370200000",
  "village_name": "वडाचीवाडी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1205,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:41:56Z",
  "surveys": [
    "132/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा मोहोळ\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय शंकर शिंदे रा. वडाचीवाडी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5766-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132/3 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय शंकर शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदकिशोर सरदारसिंग दांडगे"
}
