{
  "village_code": "273000050370230000",
  "village_name": "पापरी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5864,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:20:35Z",
  "surveys": [
    "276/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मोहोळ नागरी सहकारी पत पुरवठा संस्था मर्या मोहोळ शाखा पापरी च्या वतीने जैनोद्दीन हसन तांबोळी\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी चांगदेव पाटील रा. पापरी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5026-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 276/1 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी चांगदेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश तानाजी गुजले"
}
