{
  "village_code": "273000050370230000",
  "village_name": "पापरी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5869,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:20:35Z",
  "surveys": [
    "561/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार - रामचंद्र शंकर डोंगरे, मान्यता देणार - अश्विनी रामचंद्र डोंगरे.मान्यता देणार- प्रेमराज रामचंद्र डोंगरे,रामचंद्र शंकर डोंगरे यांचा गट नं. 561/2 पैकी पश्चिमेकडील प्रेमराज रामचंद्र डोंगरे यांचे कडून तुम्ही खरेदी घेतलेल्या 0 हे. 80 आर या क्षेत्रामध्ये दक्षिणेकडील बांधालगत एक हंगामी पाण्याची विहीर असून सदरहू समाईक मालकीच्या असलेल्या विहीरीमध्ये व त्यावरील इलेमोटारीमध्ये फेरफार क्रमांक 1900 नुसार समाईकमध्ये 1/2 हिस्सा तसेच याच विहीरीमध्ये फेरफार क्रमांक 2445 नुसार 12 दिवसातून 3 दिवस हिस्सा म्हणजेच 1/4 हिस्सा असे मिळून विहीरीमध्ये समाईकमध्ये एकूण 3/4 असा म्हणजेच 12 दिवसातून 9 दिवस असा हिस्सा,आमचा असलेला संपूर्ण हिस्सा,तुम्हास खरेदी दिलेला आहे.विहीर पाण्यासह जमीनीस पाणी देणेचे व नेणेचे हक्कासह विहीरीपर्यंत जाणेयेणेचे रस्त्याचे हक्कासह,इले मोटार स्टार्टर मिटर लाईट कनेक्शनसह,विहीरीमधील आमचा असलेला संपूर्ण हिस्सा हे त्यांनी\nलिहून घेणार - शोभा राजेंद्र कदम, रा.पापरी,\nदेणार यांनी घेणार यांना दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9/2026 दि.01/01/2026 नुसार खरेदी दिलेली आहे.",
  "talathi": "प्रकाश तानाजी गुजले"
}
