{
  "village_code": "273000050370230000",
  "village_name": "पापरी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5897,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:20:35Z",
  "surveys": [
    "567"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.2025/दरखास्त/कावि/193/2026\nआदेश दिनांक : 02/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीनीबाबत मा.तहसिलदार सो मोहोळ यांचे कडील पत्र क्र.2025/दरखास्त/कावि/193/2026 दि.02/09/2026 नुसार मौजे पापरी येथील जमीन गट नंबर 567 पैकी क्षेत्र 2 हे 07 आर आकार 4 रु. 00 पैसे वरील खातेदार शांताबाई लिंबा टेकळे यांनी दस्त क्र.86/2007 दि.08/01/2007 रोजी संजय बापुराव गायकवाड यांना खरेदी दिलेली आहे. त्यांचा अंमल फेरफार क्र.3754 ने घेणेत आलेला आहे. उपरोक्त आदेशनुसार व दस्त क्र.86/2007 दि.08/01/2007 व फेरफार 3754 नुसार सद्यस्थितीतील 7/12 सदरी असणारे शांताबाई लिंबा टेकळे धोंडीबा सखाराम टेकळे मवा दत्तात्रय धोंडीबा टेकळे, नागनाथ धोंडीबा टेकळे ,बाबुराव धोंडीबा टेकळे, भागीरथी उर्फ भामाबाई रामचंद्र साबळे (म.वा) अर्जुन रामचंद्र साबळे, भीमराव रामचंद्र साबळे, अजिनाथ रामचंद्र साबळे, सोनाबाई बाबु शिंदे, बायडाबाई जालिंदर शिंदे, मंगल शिवाजी भराडे यांची नावे कमी करून फेरफार क्र.3754 प्रमाणे संजय बापुराव गायकवाड त्याची नोंद या आदेशान्वये 7/12 कब्जेदार सदरी केली असे.\n(मा.तहसिलदार सो मोहोळ यांचे क्र.2025/दरखास्त/कावि/193/2026 दि.02/09/2026 वरून म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये गाव नमुना 6 फेरफार रजिस्टरला नोंद केली असे.)",
  "talathi": "प्रकाश तानाजी गुजले"
}
