{
  "village_code": "273000050370230000",
  "village_name": "पापरी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5900,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:20:35Z",
  "surveys": [
    "14",
    "16",
    "17",
    "19",
    "2/1",
    "20",
    "21",
    "27/2/अ",
    "29/1",
    "29/2",
    "29/3",
    "29/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमा-2/वाटप/एसआर/452/2026\nआदेश दिनांक : 15/07/2026\nमा.तहसिलदार सो मोहोळ यांचे कडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश क्र.जमा-2/वाटप/एसआर/452/2026 दि.15/07/2026 वरून बाजुस दाखल जमीन 1) गट नं.2/1 चे क्षेत्र 0 हे 80 आर आकार 1 रु. 80 पैसे, 2) गट नं.14 चे क्षेत्र 0 हे 40 आर आकार 1 रु. 15 पैसे, 3) गट नं.16 चे क्षेत्र 0 हे 14 आर आकार 0 रु. 45 पैसे, 4) गट नं.17 चे क्षेत्र 0 हे 17 आर आकार 0 रु. 55 पैसे, 5) गट नं.19 चे क्षेत्र 0 हे 28 आर आकार 0 रु. 70 पैसे, 6) गट नं.20 चे क्षेत्र 0 हे 26 आर आकार 0 रु. 70 पैसे, 7) गट नं.21 चे क्षेत्र 0 हे 07 आर आकार 0 रु. 10 पैसे, 8) गट नं.27/2/अ चे क्षेत्र 1 हे 02 आर आकार 0 रु. 59 पैसे, 9) गट नं.29/1 चे क्षेत्र 3 हे 81 आर आकार 2 रु. 50 पैसे, 10) गट नं.29/2 चे क्षेत्र 3 हे 81 आर आकार 2 रु. 50 पैसे, 11) गट नं.29/3 चे क्षेत्र 3 हे 82 आर आकार 2 रु. 50 पैसे, 12) गट नं.29/4 चे क्षेत्र 3 हे 82 आर आकार 2 रु. 50 पैसे, खातेदार सतिश दत्तात्रय भोसले यांनी जमीन वाटपास परवानगी मिळवलेने खालीलप्रमाणे जमीनीचे वाटप केले असे.\n1) सतिश दत्तात्रय भोसले - गट नं.2/1 पैकी चे क्षेत्र 0 हे 12 आर आकार 0 रु. 45 पैसे - अविभक्त पश्चिम उत्तर बाजू\n2) विश्वास दत्तात्रय भोसले - गट नं.2/1 पैकी चे क्षेत्र 0 हे 68 आर आकार 0 रु. 40 पैसे - अविभक्त दक्षिण बाजू\n3) विश्वास दत्तात्रय भोसले - गट नं.14 चे क्षेत्र 0 हे 40 आर आकार 1 रु. 15 पैसे, - संपूर्ण गट\n4) विश्वास दत्तात्रय भोसले - गट नं.16 चे क्षेत्र 0 हे 14 आर आकार 0 रु. 45 पैसे, - संपूर्ण गट\n5) विश्वास दत्तात्रय भोसले - गट नं.17 चे क्षेत्र 0 हे 17 आर आकार 0 रु. 55 पैसे, - संपूर्ण गट\n6) विश्वास दत्तात्रय भोसले - गट नं.19 चे क्षेत्र 0 हे 28 आर आकार 0 रु. 70 पैसे, - संपूर्ण गट\n7) विश्वास दत्तात्रय भोसले - गट नं.20 चे क्षेत्र 0 हे 26 आर आकार 0 रु. 70 पैसे, - संपूर्ण गट\n8) विश्वास दत्तात्रय भोसले - गट नं.21 चे क्षेत्र 0 हे 07 आर आकार 0 रु. 10 पैसे, - संपूर्ण गट\n9) सतिश दत्तात्रय भोसले - गट नं. 27/2/अ चे क्षेत्र 1 हे 02 आर आकार 0 रु. 59 पैसे संपूर्ण गट\n10) आकाश विश्वास भोसले - गट नं.29/1 पैकी चे क्षेत्र 1 हे 10 आर आकार 0 रु. 60 पैसे - अविभक्त पश्चिम बाजू\n11) सोनाली गणेश भोसले - गट नं.29/1 पैकी चे क्षेत्र 2 हे 71 आर आकार 1 रु. 90 पैसे - अविभक्त पुर्व बाजू\n12) आकाश विश्वास भोसले - गट नं.29/2 पैकी चे क्षेत्र 1 हे 10 आर आकार 0 रु. 60 पैसे - अविभक्त पश्चिम बाजू\n13) सतिश दत्तात्रय भोसले - गट नं.29/2 पैकी चे क्षेत्र 1 हे 23 आर आकार 0 रु. 75 पैसे - अविभक्त मधली बाजू\n14) अंजन अजित भोसले - गट नं.29/2 पैकी चे क्षेत्र 1 हे 48 आर आकार 1 रु. 15 पैसे - अविभक्त पुर्व बाजू\n15) आकाश विश्वास भोसले - गट नं.29/3 पैकी चे क्षेत्र 1 हे 10 आर आकार 0 रु. 60 पैसे - अविभक्त पश्चिम बाजू\n16) अजित दत्तात्रय भोसले - गट नं.29/3 पैकी चे क्षेत्र 2 हे 72 आर आकार 1 रु. 90 पैसे - अविभक्त पुर्व बाजू\n17) मनिषा विश्वास भोसले - गट नं.29/4 पैकी चे क्षेत्र 1 हे 10 आर आकार 0 रु. 60 पैसे - अविभक्त पश्चिम बाजू\n18) निकिता अजित भोसले - गट नं.29/4 पैकी चे क्षेत्र 2 हे 72 आर आकार 1 रु. 90 पैसे - अविभक्त पुर्व बाजू\nटीप -\n1)जमीन गट नं.29/1, 29/2, 29/3 व 29/4 या गटामधून पुर्व पश्चिम चालीचा 10 फुट रुंदीचा रस्ता समाईकात राहील.\n2)जमीन गट नं.29/2 मधील सतिश दत्तात्रय भोसले यांचे क्षेत्रामधील विहीरीमध्ये असणारा विहीर हिस्सा सतिश दत्तात्रय भोसले यांचा राहील.\n3)सदरहू दावा वाटप मिळकत यावरील विविध कर्ज, बँक बोजे देणे याबाबत सदरहू वाटपानंतरचा धारक जबाबदार राहील.\n4)इतर हक्कातील शेरे व बोजे कायम राहील.\n5)तसेच त्याबाबत मालकी हक्काबाबत कोणतेही वाद असल्याचे किंवा मालकी हक्काबाबत कोणत्याही दिवाणी अथवा इतर न्यायालयामध्ये आदेश असल्यास सदरहू वाटप तात्काळ रद्द होईल.\n(मा.तहसिलदार सो मोहोळ यांचे कडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश क्र.जमा-2/वाटप/एसआर/452/2026 दि.15/07/2026 वरून गाव नमुना सहा ला वरील प्रमाणे नोंद घेतली असे.)",
  "talathi": "प्रकाश तानाजी गुजले"
}
