{
  "village_code": "273000050370240000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3933,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:39:23Z",
  "surveys": [
    "13/2",
    "432/2",
    "484/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nदि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर जा.नं/256, दिनांक 13/08/2026 व उपनिबंधक सहकारी संस्था,सोलापूर नागरी सह बँक्स, को-ऑप असोसिएशन लि.सोलापूर यांचे कडील आदेश क्र दि पंढरपूर अर्बन बँक/कलम १०१/३५३/२०२५-२६ दिनांक १०/०३/२०२६ अन्वये मौजे येवती येथील जमीन गट नं ४८४/१, च्या इतर अधिकारात संताजी दत्तात्रय गोडसे यांच्या नावे, तसेच १३/२, ४३२/२ च्या इतर अधिकारात मोहन चांगदेव गोडसे यांच्या नावे त्यांच्या हिश्याचे क्षेत्रावर दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर यांचा जप्ती बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "दादासाहेब महादेव पाटोळे"
}
