{
  "village_code": "273000050370250000",
  "village_name": "कोन्हेरी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4713,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:34:49Z",
  "surveys": [
    "305/2",
    "372/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा मोहोळ\nगहाणखत लिहुन देणार : आप्पाराव आजिनाथ शेळके रा. कोन्हेरी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5640-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1390000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305/2, 372/1 क्षेत्र 3.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आप्पाराव आजिनाथ शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1390000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष भागवत घाडगे"
}
