{
  "village_code": "273000050370250000",
  "village_name": "कोन्हेरी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:34:49Z",
  "surveys": [
    "161",
    "175/1",
    "647"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,पेनूर\nलिहुन देणार : पांडुरंग दिलीप पांढरे रा. कोन्हेरी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र ,पेनूर यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 161, 175/1, 647, वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग दिलीप पांढरे यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष भागवत घाडगे"
}
