{
  "village_code": "273000050370280000",
  "village_name": "अनगर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8592,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:55:04Z",
  "surveys": [
    "381/1",
    "381/1/ब",
    "381/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि शाखा मोहोळ\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय महादेव नरखेडकर ,शंकर महादेव नरखेडकर रा. अनगर यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 1962-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4570000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 381/1, 381/1/ब, 381/2 क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय महादेव नरखेडकर ,शंकर महादेव नरखेडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4570000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार सुरज दत्तात्रय नरखेडकर (खाता क्रमांक :- 1644) ,\nकर्जदार अंजली दत्तात्रय नरखेडकर (खाता क्रमांक :- 1644) ,",
  "talathi": "दिनेश प्रल्‍हाद साळुंखे"
}
