{
  "village_code": "273000050370280000",
  "village_name": "अनगर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8593,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:55:04Z",
  "surveys": [
    "1005",
    "1006",
    "1021"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मोहोळ नागरी सहकारी पत पुरवठा संस्था मर्या मोहोळ शाखा अनगर च्या वतीने दिनकर तानाजी गुंड\nगहाणखत लिहुन देणार : विजयसिंह अज्ञान पासले रा. अनगर यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 1990-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1005, 1006, 1021 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयसिंह अज्ञान पासले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश प्रल्‍हाद साळुंखे"
}
