{
  "village_code": "273000050370280000",
  "village_name": "अनगर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8627,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:55:04Z",
  "surveys": [
    "527"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमा.2/वाटप/एस आर/517/2026\nआदेश दिनांक : 22/07/2026\nमा.तहसिलदार तथा तहसील कार्यालय मोहोळ यांच्याकडील आदेश क्र.जमा.2/वाटप/एस आर/517/2026\nदि-22/07/2026 नुसार मौजे अनगर येथील गट नं 527पै चे वरील आदेशानुसार आपापसात वाटप तपशील खालीलप्रमाणे-\nअ.क्र. नाव गाव गट क्रमांक क्षेत्र हे.आर पो.ख.हे.आर आकार रु.पै. दिशा\n1)कमल अशोक शेळके अनगर 527पै.0.27.50 0.00 0.83 पुर्वेची\n2)बबन रामा शेळके अनगर 527पै. 0.53.50 0.00 1.67 पश्चिमेची\nटिप :-सदर वाटपातून महादेव रामा शेळके यांनी स्वतःसाठी काही वाटून न घेतल्याने त्यांचे नाव कमी करण्यात आले.(आदेशावरून नोंद)",
  "talathi": "दिनेश प्रल्‍हाद साळुंखे"
}
