{
  "village_code": "273000050370300000",
  "village_name": "नालबंदवाडी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1483,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:29Z",
  "surveys": [
    "82/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मोहोळ नागरी सह पत पुरवठा संस्था मर्या मोहोळ शाखा मोहोळ च्या वतीने वतीने ज्यु.ऑफिसर जैनोद्दीन हसन तांबोळी\nगहाणखत लिहुन देणार : विष्णु रामदास थिटे रा. नालबंदवाडी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 4769-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/2 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु रामदास थिटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नुतन मनोहर गोडसे"
}
