{
  "village_code": "273000050370310000",
  "village_name": "कुरणवाडी (अनगर)",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1582,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:03:17Z",
  "surveys": [
    "251"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nहक्क देणार - भु.विकास बँक ता.ग.घेणार हक्क घेणार - मुरलिधर सुब्राव गायकवाड सोलापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहु उद्देशीय विकास बँक लि.सोलापूर (विसर्जित) यांचेकडील जा.क्र .सोजिसहकृग्राबँक/नाह्प्र/४६/२०२६ दि. ११/०८/२०२६ पत्रानुसार मौजे कुरणवाडी अ.ता.मोहोळ येथील गट न. २५१ क्षेत्र ०.८४ आकार १.२० , गटावरील भोगवटदार सदरी चे व इतर अधिकारातील भूविकास बँक ता .ग. दे. अशी नोंद कमी केली . अर्ज व बँकेचे पत्र यावरून नोंद .",
  "talathi": "नुतन मनोहर गोडसे"
}
