{
  "village_code": "273000050370350000",
  "village_name": "यावली",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7806,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:37:20Z",
  "surveys": [
    "418"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सावित्रीबाई फुले श्रमिक महिला नागरी पत पुरवठा सहकारी संस्था मर्या मोहोळ शाखा मोहोळ च्या वतीने सिकंदर गुलाबरसुल मुजावर\nगहाणखत लिहुन देणार : आकाश गणपत राऊत ,राकेश गणपत राऊत रा. यावली यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5511-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418 क्षेत्र 1.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश गणपत राऊत ,राकेश गणपत राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षानंद नामदेवराव तायडे"
}
