{
  "village_code": "273000050370350000",
  "village_name": "यावली",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7810,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:37:20Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक ली.सोलापूर (विसर्जित) नागरी सहकारी बँक इमारत,साखरपेठ,सोलापूर.यांचे कडील पत्र क्रं जा.क्र.सोजिसहकृग्राबँक/नाहप्र/६८/२०२६.दिनांक १६/०९/२०२६ कस्टोडीयन(परिरक्षक)सोलापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक ली.सोलापूर तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्या पत्रावरून व सोलापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित सोलापूर (अवसायानात)यांचे बँकेच्या नावात बदल झाल्याचे पत्र जा.क्र६८/२०२६दिनांक १६/०९/२०२६ याच्या बोजा नोंद कमी पत्रावरून सदर बोजा नोंद कमी केली असे.",
  "talathi": "हर्षानंद नामदेवराव तायडे"
}
