{
  "village_code": "273000050370360000",
  "village_name": "खवणी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2910,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:07:35Z",
  "surveys": [
    "111/1/ख/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमा. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मोहोळ यांचेकडील रे.मु.नं-228/2025 दिनांक 13/09/2025 रोजी लोकअदालतीमध्ये झालेल्या तडजोड हुकूमनाम्यानुसार, गट नं. 111/1/ख/1 मधील इतर हक्कातील 6 आर क्षेत्रापैकी 3 आर क्षेत्रावरील प्रतिवादी क्र.1 महादेव भैरवनाथ काशीद व प्रतिवादी क्र.2 पूनम समाधान भोसले यांचा हक्क व अधिकार त्यांनी कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. त्यामुळे सदर 3 आर क्षेत्राची नोंद प्रतिवादी क्र.1 व 2 यांच्या नावे इतर हक्कातून कमी करून, सदर 3 आर क्षेत्रासाठी प्रतिवादी क्र.3 रामदास चिंतू काशीद यांचे नाव इतर हक्कात नोंद घेण्यात आली असे.\n( मोहोळ येथील मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मोहोळ यांचे कडील रे.मु.नं- 228/2025 दिनांक 13/09/2025 चा तडजोड हुकूमनामा व मा.तहसिलदार सो मोहोळ यांचेकडील क्र.2025/आरटीएस/कावि/125/2025 दि.15/01/2026 अन्वये नोंद घेतली असे. )",
  "talathi": "रोहीनी सतिश पाटील"
}
