{
  "village_code": "273000050370360000",
  "village_name": "खवणी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2911,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:07:35Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : शरद नागरी सहकारी बँक लि.सोलापूर\nलिहून घेणार : सोमनाथ अजिनाथ भोसले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 12 तपशिल : सोमनाथ अजिनाथ भोसले यांच्या नावे शरद नागरी सहकारी बँक लि.सोलापूर यांचा बोजा रक्कम रु. 200000 (दोन लाख रु )दि. 11/04/2022 - 2748\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शरद नागरी सहकारी बँक लि.सोलापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहीनी सतिश पाटील"
}
