{
  "village_code": "273000050370370000",
  "village_name": "पोखरापूर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-08-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:25:29Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/08/2026\nतहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मोहोळ यांचेकडील क्रं 2026 / कुळकायदा /एसआर/07/2026 दि.16/07/2026 अन्वये मौजे पोखरापूर ता मोहोळ येथील जमीन गट नं 157 पै. क्षेत्र 1 हे 04 आर आकार 2 रु 33 पैसे या मिळकती संदर्भात बाळासाहेब गंगाराम बाबर,श्रीमती सिताबाई ज्ञानदेव चव्हाण,भजनदास गंगाराम बाबर,पार्वती सत्यवान लांडे,तुकाराम नारायण बाबर,रुक्मिनी भिमराव बाबर,मारुती भिमराव बाबर,श्रीमती राहीबाई वसंत गुंड,शत्रुघ्न भिमराव बाबर,श्रीमती रुक्मिनी शंकर थोरात हे मालक घोषित केले आहेत. त्यामुळे सदर गटावरील कब्जेदार सदरी असणारे नावे कमी करून मुंबई कुळवहिवाट व शेतजमीनी अधिनियम 1948 चे कलम-32 म अन्वये बाळासाहेब गंगाराम बाबर,सिताबाई ज्ञानदेव चव्हाण,भजनदास गंगाराम बाबर,पार्वती सत्यवान लांडे,तुकाराम नारायण बाबर,रुक्मिनी भिमराव बाबर,मारुती भिमराव बाबर, राहीबाई वसंत गुंड,शत्रुघ्न भिमराव बाबर, रुक्मिनी शंकर थोरात हे नावे कब्जेदार सदरी दाखल केली असे. सदरची नोंद तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मोहोळ यांचेकडील (दुरुस्तीसह) क्रं 2026 / कुळकायदा /एसआर/07/2026 दि.16/07/2026 व सह दु.नि. मोहोळ यांचेकडील प्रमाण दस्त क्र.3731 दि.16/07/2026 अन्वये नोंद घेतली असे.",
  "talathi": "रुक्मीनी नारायण पांढरे"
}
