{
  "village_code": "273000050370370000",
  "village_name": "पोखरापूर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:41:16Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nमा. तहसीलदार सो तथा शेतजमीन न्यायाधिकरण, मोहोळ यांचेकडील आदेश क्र. कुळ कायदा/एसआर/03/2026, दिनांक 06/10/2026 अन्वये, मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 70 ब प्रमाणे मौजे पोखरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील गट नं. 194, क्षेत्र 0.18 हे.आर, आकार रु. 0.50 पैसे या जमिनीवरील इतर अधिकारातील चांगदेव रंभाजी पाटील कुळ कमी करून, भू-धारणा पध्दती वर्ग 2 मधून वर्ग 1 करणेत आली असे.",
  "talathi": "रोहीनी सतिश पाटील"
}
