{
  "village_code": "273000050370390000",
  "village_name": "मोहोळ",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 28770,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:31:56Z",
  "surveys": [
    "1175/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई शाखा मोहोळ चे वतीने शाखाधिकारी नागेश पांडुरंग गुरव\nगहाणखत लिहुन देणार : युवराज विलास मांडवे ,सुजित विलास मांडवे ,सुवर्णा विलास मांडवे रा. मोहोळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5117-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1175/2 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज विलास मांडवे ,सुजित विलास मांडवे ,सुवर्णा विलास मांडवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विक्रम औदुंबर पाटोळे"
}
