{
  "village_code": "273000050370390000",
  "village_name": "मोहोळ",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 28797,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:31:56Z",
  "surveys": [
    "616/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ट्रू होम फायनान्स लि (श्रीराम हौसिंग फायनान्स लि ) शाखा सोलापूर जि. सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : शकुंतला तुकाराम गवळी रा. मोहोळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5193-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2209840.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 616/1/अ क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शकुंतला तुकाराम गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2209840.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विक्रम औदुंबर पाटोळे"
}
