{
  "village_code": "273000050370390000",
  "village_name": "मोहोळ",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 28866,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:31:56Z",
  "surveys": [
    "896/3/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मायक्रो ग्रीन हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : आप्पा नाना सरक रा. मोहोळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5564-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 896/3/ब/2 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आप्पा नाना सरक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसह कर्जदार - नाना निवृत्ती सरक (खाता क्रमांक :- 16451) ,\nकर्जदार - संगीता आप्पा सरक (खाता क्रमांक :- 16451) ,",
  "talathi": "विक्रम औदुंबर पाटोळे"
}
