{
  "village_code": "273000050370390000",
  "village_name": "मोहोळ",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 28882,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:31:56Z",
  "surveys": [
    "1269/2/अ/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : आय के एफ होम फायनान्स लि शाखा सोलापूर, सोलापूर\nलिहुन देणार : संतोष श्रीरंग सोलनकर रा. मोहोळ गट नंबर/ सर्वे नंबर 1269/2/अ/1/अ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 4504 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.01 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष श्रीरंग सोलनकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 25/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विक्रम औदुंबर पाटोळे"
}
