{
  "village_code": "273000050370390000",
  "village_name": "मोहोळ",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 28888,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:28:32Z",
  "surveys": [
    "959/1/ब/64"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सोलापूर जनता सहकारी बँक लि.सोलापूर शाखा मोहोळ चे वतीने शाखाधिकारी दिनदयाळ ज्ञानेश्वर गुंड\nगहाणखत लिहुन देणार : संतोष बापु वायचळ रा. मोहोळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5679-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 959/1/ब/64 क्षेत्र 1.1239 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष बापु वायचळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - सिद्धनागेश गाई पालन दूध चे वतीने प्रो.प्रा नागेश चंद्रकांत बिराजदार . . (खाता क्रमांक :- 14767) ,",
  "talathi": "विक्रम औदुंबर पाटोळे"
}
