{
  "village_code": "273000050370390000",
  "village_name": "मोहोळ",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 28895,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:28:32Z",
  "surveys": [
    "1218/3",
    "189"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मोहोळ अर्बन को-ऑप. बँक लि. मोहोळ शाखा मोहोळ यांचे वतीने मॅनेंजर - सुदर्शन अभिमन्यु शिंदे\nगहाणखत लिहुन देणार : अमोल अरुण गायकवाड ,भिमराव गंगाराम सोनटक्के रा. मोहोळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5749-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1218/3, 189 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल अरुण गायकवाड ,भिमराव गंगाराम सोनटक्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार - देवानंद भिमराव सोनटक्के (खाता क्रमांक :- 15580) ,",
  "talathi": "विक्रम औदुंबर पाटोळे"
}
