{
  "village_code": "273000050370400000",
  "village_name": "वडवळ",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4849,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:41:29Z",
  "surveys": [
    "201/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ए व्ही एस महिला क्रेडिट को ऑप सोसायटी मर्या मोहोळ चे वतीने रवि वीरभद्र स्वामी\nगहाणखत लिहुन देणार : सुरेश दत्तु लेंगरे रा. वडवळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5533-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/1 क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश दत्तु लेंगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मारुती ज्ञानू देसाई"
}
