{
  "village_code": "273000050370400000",
  "village_name": "वडवळ",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4850,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:41:29Z",
  "surveys": [
    "173/2",
    "278/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकरी बँक लि.शाखा मोहोळ चे वतीने शाखाधिकारी अमोल सुनिल इंगळे\nगहाणखत लिहुन देणार : सचिन भास्कर पवार रा. वडवळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5572-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/2, 278/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन भास्कर पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार- पवार डेअरी फार्म प्रोप्रा.सचिन भास्कर पवार (खाता क्रमांक :- 5015) ,",
  "talathi": "मारुती ज्ञानू देसाई"
}
