{
  "village_code": "273000050370460000",
  "village_name": "मनगोळी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:29:53Z",
  "surveys": [
    "10",
    "8/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणार : तडवळे (या.) वि.का.सेवासहकारी सोसा. लि. तडवळे\nलिहुन घेणार : मनोज परमेश्वर उर्फ नागनाथ जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक 8/1 वर फेरफार क्रमांक 505 ने घेतलेला बोजा तडवळे (या)वि.का.से.सो. र.रु. 200000/- 4/1/10\nसर्व्हे क्रमांक 10 वर फेरफार क्रमांक 505 ने घेतलेला बोजा तडवळे (या)वि.का.से.सो. र.रु. 200000/- 4/1/10\nसर्व्हे क्रमांक 10 वर फेरफार क्रमांक 357 ने घेतलेला बोजा तडवळे (या)वि.का.से.सो. र.रु. 40000/- 29/5/90 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिग्विजय नरसिंह देशमुख"
}
